आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
धन्यवाद.
खाली दिलेल्या TEST START वर क्लिक करून सराव पेपर सोडवा आणि आपला अभ्यास तपासा.
Results
#1. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी(NCL) कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
#2. साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात ?
#3. भारतात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणात्या राज्यात होते ?
#4. महाराष्ट्राचा अति – दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?
#5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे ?
#6. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ?
#7. वूलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
#8. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ?
#9. मराठ्यांचा इतिहास सर्वात प्रथम कोणी इंग्रजीत भाषांतर केला ?
#10. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला होता ?
#11. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषावितो ?
#12. राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
#13. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?
#14. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे स्थित आहे ?
#15. महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
#16. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
#17. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते ?
#18. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ?
#19. “डेव्हिस कप ‘ कोणत्या खेळाशी संबधित आहे ?
#20. खालीलपैकी कोणते सभागृह हे स्थायी सभागृह आहे ?
#21. विधानसभेची निवडणूक लढवीण्यासाठी वयाची किमान पात्रता किती असते ?
#22. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते ?
#23. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे ?
#24. 1908 मध्ये सेवासदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
#25. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?