Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. हिंदू महासभा या संघटनेची स्थापना कोणी केली ?
#2. मूळ भारतीय राज्यघटनेची हिंदी हस्तलिखित प्रत कोणी तयार केली होती?
#3. संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली?
#4. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
#5. विद्यापीठ आयोग कोणी स्थापन केला ?
#6. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
#7. महानायक ही कादंबरी कोणाची आहे ?
#8. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली ?
#9. कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ?
#10. ‘द स्ट्रगल इन माय लाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
#11. विंध्य व सातपुडा पर्वतरांग यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते ?
#12. रणजी क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
#13. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
#14. छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्यात आहे ?
#15. आपत्त्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला ?
#16. खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेच्या सभासद नव्हत्या ?
#17. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नेमणुक झाली होती ?
#18. सूर्यमालेतील हिरवा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
#19. महाराष्ट्र राज्याचे सरासरी पर्जन्यमान किती आहे ?
#20. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग हा अवर्षणग्रस्त आहे ?
#21. महाराष्ट्र मध्ये एकूण प्रादेशिक विभाग कीती आहेत ?
#22. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेचे सदस्य संख्या किती झाली होती ?
#23. आशिया खंडामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशात औद्योगिक क्रांती घडून आली ?
#24. खोपोली जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
#25. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.