महाराष्ट्र पोलीस भरती सा. ज्ञान सराव पेपर – 6 : Maharshtra Police Practice Paper GK

महाराष्ट्र पोलीस भरती सा. ज्ञान सराव पेपर – 6 : Maharshtra Police Practice Paper GK
महाराष्ट्र पोलीस भरती सा. ज्ञान सराव पेपर – 6 : Maharshtra Police Practice Paper GK

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharshtra Police Practice Paper :

   Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा . 

 खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.

धन्यवाद 🙏🙏

 
TEST START

Results

Previous
Next

#1. यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ?

Previous
Next

#2. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात ?

Previous
Next

#3. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Previous
Next

#4. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या सागराला मिळत नाही ?

Previous
Next

#5. मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे ?

Previous
Next

#6. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौ.किमी आहे ?

Previous
Next

#7. गीर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे ?

Previous
Next

#8. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही ?

Previous
Next

#9. भारताला सुमारे किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?

Previous
Next

#10. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही ?

Previous
Next

#11. देशातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते आहे ?

Previous
Next

#12. कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येत असतो ?

Previous
Next

#13. कोणत्या शहराला भारताची इलेक्ट्रॉनिक राजधानी म्हणतात ?

Previous
Next

#14. सारनाथ येथील अशोक स्तंभ कोणत्या राज्यात स्थित आहे ?

Previous
Next

#15. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

Previous
Next

#16. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही ?

Previous
Next

#17. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?

Previous
Next

#18. थळ घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे ?

Previous
Next

#19. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे ?

Previous
Next

#20. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

Previous
Next

#21. चिपको चळवळ कशाशी संबंधित आहे ?

Previous
Next

#22. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहे ?

Previous
Next

#23. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येत ?

Previous
Next

#24. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपिठे आहेत ?

Previous
Next

#25. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

Previous
Submit

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :

   Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते. 

 Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

  • गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
  • बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
  • मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह. 
  • सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.

           महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.

Leave a Comment