पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर – 6 : Maharshtra Police Practice Paper Current Affars

पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर – 6 : Maharshtra Police Practice Paper Current Affars
पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर – 6 : Maharshtra Police Practice Paper Current Affars

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharshtra Police Practice Paper :

   Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .

खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.

धन्यवाद 🙏🙏

 
TEST START

Results

Previous
Next

#1. नोव्हेंबर 2024 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कोणते चक्रीवादळ तामिळनाडू राज्याला धडकले होते ?

Previous
Next

#2. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये कोणी पदभार स्वीकारला आहे ?

Previous
Next

#3. अलीकडेच कोणी ‘संरक्षा’ हे ॲप्लिकेशन लाँच केले आहे ?

Previous
Next

#4. भारताने कोणत्या देशासोबत सैन्य युद्धाभ्यास अग्नीवॉरियर आयोजित केला होता ?

Previous
Next

#5. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) सदस्यपदी नोव्हेंबर 2024 मध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Previous
Next

#6. 12 वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट (ITM) चे आयोजन नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात करण्यात आले होते ?

Previous
Next

#7. नोव्हेंबर 2024 मध्ये गोव्यात संपन्न झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे ?

Previous
Next

#8. अंडर 19 आशिया कप ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ?

Previous
Next

#9. भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छ्ता मोहीम कोणत्या ठिकाणी राबविण्यात आली ?

Previous
Next

#10. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारा कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे ?

Previous
Next

#11. गोव्यात संपन्न झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला भेटला आहे ?

Previous
Next

#12. कोणत्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रत्यारोपणाकरता मानवी अवयवांची वाहतूक करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले ?

Previous
Next

#13. कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला यंदाचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

Previous
Next

#14. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली ?

Previous
Next

#15. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या आगामी अक्षि-4 मोहिमेसाठी कोणत्या दोन गगनयात्रिंची निवड करण्यात आली आहे ?

Previous
Next

#16. जागतिक संगणक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

Previous
Next

#17. पाणबुडी पर्यटन प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मजूर करण्यात आले आहे ?

Previous
Next

#18. शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला दिल्ली मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

Previous
Next

#19. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी कोणती भारतीय व्यक्ती विराजमान झाली आहे ?

Previous
Next

#20. भारत-मलेशिया यांच्या दरम्यान कोणता संयुक्त युद्धाभ्यास क्वालालंपूर येथील बेटोंग छावणी परिसरात आयोजित करण्यात आला होता ?

Previous
Next

#21. भारतीय लष्कर आणि कांबोडियचे लष्कर या दोन देशांदरम्यान सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ?

Previous
Next

#22. 13 वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते ?

Previous
Next

#23. आशियाई विकास बँकेचे (ADB) 11 वे अध्यक्ष म्हणून मासातो कांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते कोणत्या देशातील रहिवासी आहे ?

Previous
Next

#24. वर्ष 2026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्टल कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?

Previous
Next

#25. देवेंद्र फडणवीस यांनी किताव्यांदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ?

Previous
Next

#26. पुढील वर्षी दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

Previous
Submit

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :

   Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते. 

 Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

  • गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
  • बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
  • मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह. 
  • सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.

           महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.

Leave a Comment