Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या पोलिस भरतीसाठी आणि होणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. ‘मुलाने बैलास मारले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#2. गुलाबाचे फुल सुंदर असते. – या वाक्यातील कर्ता ओळखा.
#3. ‘जर अभ्यास केला, तर पास व्हाल’ या वाक्याचा प्रकार खालील पर्यायातून ओळखा.
#4. भाजीभाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
#5. ‘लक्ष्मीकांत’ या शब्दाचा समास ओळखा.
#6. जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात ?
#7. ‘शामा चित्र काढत राहील’ या वाक्याचा काळ ओळखा
#8. खिडकीत, कितीक, लाडूत, नदीत या शब्दांची संधी खालील पर्यायातून ओळखा.
#9. एका व्यक्तीने 2,000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रू. जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता ?
#10. जर 24x या तीन अंकी संख्येस 9 ने पूर्ण भाग जात असल्यास x ची किंमत किती ?
#11. एका शंकुची त्रिज्या 20% ने कमी केली व उंची 50% ने वाढविली. तर त्याच्या आकारमानात होणारा बदल किती ?
#12. त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत, तर त्याच्या तिसऱ्या कोनाचे माप किती ?
#13. संथ पाण्यात एका बोटीचा वेग ताशी 15 किमी आहे. ती बोट 6 तास 45 मिनिटात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 45 किमी जाऊन प्रवाहाच्या दिशेने परत मूळ जागी येते, तर प्रवाहाचा वेग काढा.
#14. दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किमी धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किमी होईल ?
#15. राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे ?
#16. वडिलांचे वय आई व मुलगा यांच्या वयांच्या बरेजेइतके आहे व त्या तिघांच्या वयाची सरासरी 20 आहे, तर वडिलांचे वय काढा.
#17. एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल, तर ती खरी वेळ कोणती ?
#18. 17, 30, 47, ..?.., 93 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
#19. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा समंत केला ?
#20. परभणी जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे ?
#21. डॉ. भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते ?
#22. कोणत्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे ?
#23. भारतीय लष्करासाठी सियाचीन सीमेवर कोणत्या सिमकार्ड कंपनीने 4G आणि 5G नेटवर्क सेवा सुरू केली आहे ?
#24. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा 199 देशांमध्ये कितवा क्रमांक आहे ?
#25. 28 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषद जानेवारी 2026 चे यजमानपद कोणता देश भूषविणार आहे ?

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.