महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5 : Maharshtra Police Practice Paper – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर - 5 : Maharshtra Police Practice Paper - 5
महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5 : Maharshtra Police Practice Paper – 5

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharshtra Police Practice Paper :

   Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा . 

खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.

धन्यवाद 🙏🙏

 
TEST START

Results

#1. अभिनव या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.

#2. ‘अचपळ’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.

#3. ‘विधायक’ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.

#4. क्षमा करण्याची वृत्ती असणारा – या शब्दसमुहासाठी एक शब्द निवडा.

#5. ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक…….

#6. ‘चारू’ या शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून स्पष्ट करा.

#7. ‘गौरीहर’ या शब्दातील हर या शब्दाचा अर्थ काय आहे ?

#8. ‘केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी’ या म्हणीचा अर्थ ओळखा.

#9. ‘आकाश फाटणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

#10. ‘कर्णाचा अवतार’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा.

#11. 13.45 + 2.8 + 0.245 + 0.989 = ?

#12. 12 % दराने 850 रुपयांचे 408 रुपये व्याज येण्यास किती वर्षे लागतील ?

#13. द. सा. द. शे. 10 दराने 400 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल ?

#14. 80 गुणांच्या परीक्षेत 80 % गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले ?

#15. भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे असेल, तर भावाचे वय किती वर्षे ?

#16. एक मुलगा 12 मिनिटात 1 कागद टाईप करतो, तर 16 कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल ?

#17. 30 रुपये डझन या भावाने 30 फाऊंटन पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयांस विकला असेल, तर किती टक्के नफा झाला ?

#18. 150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल, तर पुल ओलंडण्यास गाडीला किती वेळ लागेल ?

#19. (3x + 2x – 8) = (5x – 2 + 4x) ; तर x = ?

#20. एका चौरसाची क्षेत्रफळ 196 चौ. से. मी. आहे ; तर त्याची परिमिती किती सेमी. येईल ?

#21. चंद्र दररोज आदल्या दिवशीच्या वेळेपेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?

#22. भारताची स्थानिक वेळ ग्रिनीच प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे ?

#23. कागद कारखान्याबद्दल प्रसिध्द असलेले टिटाघर कोणत्या राज्यात आहे ?

#24. दुबळा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या परिसरात आढळते ?

#25. काक्रापार व उकाई हे प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे ?

#26. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे ?

#27. महानदीने आपला त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यात निर्माण केला आहे ?

#28. खालीलपैकी कोणती नदी विंध्य व सातपुडा पर्वतांच्या दरम्यान वाहते.

#29. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखल्या जात होती ?

#30. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

#31. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

#32. भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने इंटरपोलच्या धर्तीवर कशाची सुरुवात केली आहे ?

#33. जागतिक वन संशोधनाच्या अहवालानुसार जगातील वनक्षेत्राच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा ?

#34. पोलंडमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

#35. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

#36. जनरेशन बिटातील पहिले मूल कोणत्या राज्यात जन्मले आहे ?

#37. कोणत्या राज्य सरकारकडून राष्ट्रीय खो-खो संघाला तीन वर्षासाठी प्रायोजकत्व देण्यात येणार आहे ?

#38. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत ?

#39. जल्लीकटू हा महोत्सव कोणत्या राज्यात अलीकडेच साजरा करण्यात आला ?

#40. भारताच्या अणू कार्यक्रमाच्या शिपकारांपैकी एक असलेले आणि अणू चाचण्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोणत्या अणूशास्त्रज्ञाचे निधन झाले ?

#41. aba_a_ab_b_b खालील पर्यायातून योग्य अक्षरगट निवडा.

#42. 6, 12, 36, 144,..?..

#43. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरिणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?

#44. HYDROGEN : 20543876 तर NODE : ?

#45. एक दोरी आठ ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?

#46. दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उदयानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल ?

#47. 31 मुलींच्या रांगेत सियाचा डावीकडून 15 वा क्रमांक आहे तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक कितवा ?

#48. साडेचार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल ?

#49. पूर्वा अर्णवला म्हणाली, ” तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे ” तर पूर्वा ही अर्णवची कोण ?

#50. वडील व मुलाच्या सध्याची वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असेल ?

Previous
Submit

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :

   Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळाफेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते. 

 Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

  • गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
  • बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
  • मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह. 
  • सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.

           महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.

 

Leave a Comment