पोलीस भरती मराठी सराव पेपर – 8 : Maharashtra Police Practice Paper Marathi

पोलीस भरती मराठी सराव पेपर – 8 : Maharashtra Police Practice Paper Marathi
पोलीस भरती मराठी सराव पेपर – 8 : Maharashtra Police Practice Paper Marathi

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharshtra Police Practice Paper :

   Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा . 

खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.

धन्यवाद 🙏🙏

 
TEST START

Results

Previous
Next

#1. ‘ व्यंजनाने शेवट होणे ‘ या अर्थी खलीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ?

Previous
Next

#2. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत ?

Previous
Next

#3. अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील…………… अनुनासिकासारखा असतो.

Previous
Next

#4. विसर्ग हा एक…….. वर्ण आहे.

Previous
Next

#5. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?

Previous
Next

#6. ‘ पाणसाप ‘ या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा.

Previous
Next

#7. घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

Previous
Next

#8. ‘ आम्ही जातो आमुच्या गावा ‘ या वाक्यातील उद्देश कोणता ?

Previous
Next

#9. उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते ?

Previous
Next

#10. गटाबाहेरचा शब्द कोणता ?

Previous
Next

#11. पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही ?

Previous
Next

#12. ‘ मी भालचंद्र नेमाडे वाचले.’ या वाक्यातील लक्ष्यार्थ शोधा.

Previous
Next

#13. शुद्ध शब्द कोणता ?

Previous
Next

#14. ‘ पाट ‘ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.

Previous
Next

#15. ‘ कष्ट करणारे ‘ या शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?

Previous
Next

#16. ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा – योग्य शब्द ओळखा.

Previous
Next

#17. ‘ देवापुढे सतत जळणारा दिवा ‘ योग्य शब्द निवडा.

Previous
Next

#18. कायद्याने प्रस्तापित होणारे नियम –

Previous
Next

#19. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला ………म्हणतात.

Previous
Next

#20. ‘ भिक नको; पण कुत्रा आवर.’ या म्हणीचा अर्थ काय ?

Previous
Next

#21. ‘ पाणउतारा करणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

Previous
Next

#22. ‘ बाळकडू ‘ पाजने म्हणजे काय ?

Previous
Next

#23. ‘ तत्परता ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Previous
Next

#24. ‘ गडणी ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

Previous
Next

#25. ‘ भारुड ‘ हा रचना प्रकार कोणी रूढ केला ?

Previous
Submit

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम : 

  Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.  

  Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

 

  • गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
  • बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
  • मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह. 
  • सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.

महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.

Leave a Comment