Maharshtra Police Practice Paper :
Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा.
खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.
धन्यवाद 🙏🙏
Results
#1. ‘नाद’ या शब्दाचा खालील पर्यायातून योग्य अर्थ शोधा.
#2. मंग्यारो या शब्दाचा अर्थ ओळखा.
#3. कायदेशीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
#4. खालीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त शब्द नाही ?
#5. ‘जयचंदी घोडचूक’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा.
#6. “आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरू झाला” या वाक्याचा प्रकार ओळखा.
#7. आईबाप हा शब्द कोणत्या समसातील आहे ?
#8. खालील पर्यायातून द्विगु समासाचे उदाहरण ओळखा.
#9. ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
#10. ‘परटा, येशील कधी परतून ?’ या काव्यातून कोणता रस व्यक्त होतो ?
#11. शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
#12. लोक सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे ….
#13. विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्हे येईल ?
#14. अभियोग या शब्दाचा अर्थ काय आहे ?
#15. अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
#16. जशी करवंदाची जाळी तशी काजूची ….?
#17. ‘अक्कल खाती जमा’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
#18. ” अंगाचा तिळपापड होणे ” या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
#19. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे ?
#20. मामाचा वाडा हे साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे ?
#21. बेजबाबदार या शब्दाची जात ओळखा.
#22. ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?
#23. ‘सदू बैलाला मारतो.’ – या वाक्यातील कर्म ओळखा.
#24. खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाशी संबंधित नाही ?
#25. ‘काम करा म्हणजे यश येईल’ हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :
Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते.
Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
- बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
- मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह.
- सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.
महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.