आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .
धन्यवाद …
खाली दिलेल्या TEST START वर क्लिक करून सराव पेपर सोडवा आणि आपला अभ्यास तपासा.
#1. आवक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
#2. वचनभेदाप्रमाने बदलणारी सर्वनामे किती आहे ?
#3. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात ?
#4. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय ?
#5. वाक्यात सर्वणामाचा वापर का केला जातो ?
#6. संधी म्हणजे काय ?
#7. शार्दुल या शब्दाचं समानार्थी शब्द सांगा.
#8. हायहाय… हे कोणत्या प्रकारच्या केवल वाक्यातील शब्द आहे ?
#9. क, च, त , ट, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?
#10. मराठी मध्ये स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत ?
#11. निरर्थक गोष्टी व गप्पा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
#12. मी पुस्तक वाचले या वाक्यातील काळ ओळखा.
#13. ‘ खेळ ‘ या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते आहे ?
#14. प्रश्नपत्रिकांचा : संच तर नोटांचे : ..?
#15. मराठी भाषा लेखनासाठी या लिपीचा वापर करतात .
#16. ‘चंद्र ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता आहे ?
#17. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
#18. क्रियापदातील प्रत्यरहित मूळ शब्दास काय म्हणतात .
#19. कोणत्या समासातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?
#20. अनुपम या शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा.
#21. ‘अनंत व अन्याय ‘ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
#22. “पाखरे घरट्यात परतली ” या वाक्याचा प्रयोग ओळखा.
#23. दोन किंवा अधिक प्रधान वाक्य उभायान्वी वाक्याने जोडले जातात तेव्हा ते कोणते वाक्य बनते.
#24. किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
#25. ” राजा प्रधानाला बोलवतो ” या वाक्यातील प्रयोग ओळखा.