महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -१

महाराष्ट्र पोलीस भरती पेपर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा .

धन्यवाद …

खाली दिलेल्या TEST START वर क्लिक करून सराव पेपर सोडवा आणि आपला अभ्यास तपासा.

 
TEST START

Table of Contents

Results

PASS

FAIL

#1. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे ?

#2. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी कोणत्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करतात?

#3. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे?

#4. पोलीस पाटलांची नेमणुक कोणता विभाग करतो ?

#5. कथकली कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे ?

#6. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे ?

#7. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या तालुक्यात आहे ?

#8. सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?

#9. कुंभार्ली घाट कोणत्या शहरांच्या दरम्यान आहे?

#10. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ?

#11. स्वतंत्र भारतातील पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

#12. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा कार्यकाळ वयाच्या किती वर्षापर्यंत असतो ?

#13. सोन्याची संज्ञा काय आहे ?

#14. आर्थिक स्वातंत्र्य किंवा निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

#15. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

#16. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे स्थित आहे ?

#17. टी-20 विश्वचषक 2024 पुरुष उपविजेता संघ कोणता आहे ?

#18. NCC दिवस कधीं साजरा करण्यात येतो ?

#19. मानवी हृदयाचे वजन सर्वसाधरण किती असते ?

#20. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे एकदाच रिकामी झाल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावते ?

#21. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते ?

#22. पॅरिस ऑलिम्पिक खेळ 2024 मध्ये सगळ्यात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकले ?

#23. इंद्र युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होत असतो ?

#24. कोणते राज्य कृषी स्टार्टअप मध्ये देशातील पहिले क्रमांकाचे राज्य आहे ?

#25. जगात शक्तिशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे ?

#26. अनुनासिकांना मराठीत काय म्हणतात ?

#27. जमाव या शब्दातील ‘ ज ‘चा उच्चार कसा आहे ?

#28. संधी ओळखा : कवीश्वर

#29. ‘ हुशार मुलांना गर्व असतो ‘ या वाक्यातील क्रियापद ओळखा .

#30. ‘ रमाबाईस ‘ या शब्दाची विभक्ती ओळखा.

#31. ‘शेतकऱ्यांसाठी विविध संस्थांकडे मदत मागण्यात आली होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.

#32. “सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी” यातील अलंकार ओळखा.

#33. वाटाघाटी म्हणजे काय ?

#34. “ज्याच्या हाती ससा तो पारधी” योग्य पर्याय शोधा.

#35. ‘ षटकर्णी होणे ‘ या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा.

#36. ‘ दासबोध ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

#37. तो मी नव्हेच , ब्रम्हचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहे ?

#38. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण कोणते आहे ?

#39. खालीलपैकी फारसी शब्द कोणता आहे ?

#40. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी, या वाक्यातील शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.

#41. खालील पैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही ?

#42. दाती तृण धरणे म्हणजे काय ?

#43. सियाने आंबे खाल्ले , या वाक्यातील प्रयोग ओळखा.

#44. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

#45. चक्रपाणी या शब्दाचा समास ओळखा .

#46. विभक्तिचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहे ?

#47. खालीलपैकी कोणत्या नामाची अनेकवचने होतात ?

#48. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

#49. ‘ हंस ‘ या शब्दाची स्त्रीलिंगी रूप ओळखा.

#50. ‘ क्षीर ‘ या शब्दाचा अर्थ खालील पर्यायातून कोणता आहे ?

#51. एका व्यक्तीकडे बोट दाखवून रोशन रोशनीला म्हणाला की ” त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे ” तर रोशनी त्या वक्तीची कोण ?

#52. घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरिणाला बैल म्हटले , बैलाला घोडा म्हटले , तर नांगराला कोण जुंपले जाईल ?

#53. सिया 4 किमी. उत्तरेकडे चालत गेली ,नंतर 8 किमी. पूर्वेकडे चालत गेली व नंतर 2 किमी. उत्तरेकडे चालत गेली. तर ती आरंभ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?

#54. मुलांच्या रांगेत सिया ही डावीकडून 5 वी आणि वंशिका ही उजवीकडून 6 वी आहे , त्यांची जगगांची अदलाबदल केल्यास सिया डावीकडून 13 वी होते तर वंशिका उजवीकडून कितवी असेल ?

#55. NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?

#56. ACE, CED, EGC,…… येणारी पुढील शृंखला शोधा.

#57. b a b a b__a_a_a रिकाम्या जागी अक्षरांचा योग्य क्रम लावा.

#58. 1, 8, 27, 64, 125, 216,..? क्रमवार शृंखला शोधा.

#59. पणजी : गोवा ::_?_ : सिक्कीम .

#60. विसंगत पर्याय ओळखा.

#61. 20 बगळे 20 मिनिटात 20 मासे खातात तर 40 बगळे 40 मिनिटात किती मासे खातील ?

#62. एका शाळेत 97 टक्के विद्यार्थी हजार आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती असेल ?

#63. एका संख्येला भागण्या ऐवजी 2 गुणले असता उत्तर 8 आले ,तर खरे उत्तर काय असेल ?

#64. दहा दिवसांपूर्वी शनिवार होता .उदयानंतर 4 थ्या दिवशी कोणता वार असेल ?

#65. 9 वाजून 30 मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो ?

#66. अभिजित व मोहित या दोघा भावांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे . त्यातील अभिजित हा मोहित पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे तर मोहित चे वय काढा ?

#67. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची 3:4:7 या प्रमाणत आहे तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय किती असेल ?

#68. जर 5 मीटर अंतरावर एक या प्रमाणे 2 किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येइल ?

#69. एक दोरी 10 ठिकाणी कापली असती तिचे एकूण किती तुकडे होतील ?

#70. एका व्यासपीठावर 20 वक्ते होते तर प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले , तर एकूण किती हस्तांदोलन झाले ?

#71. 5 × 6 = 36 आणि 7 × 8 = 64 असेल तर 6 × 9 = ? काय असेल ?

#72. CODE = DPCG आहे तर DGHU = काय असेल ?

#73. 1, A , 2 , B , 3 , C, 4 ,….? काय असेल ?

#74. 14, 41, 52, 25, 36, 63, 74, 47, 56, 85 वरील दिलेल्या श्रृंखला मध्ये गटात न बसणारी संख्या शोधा.

#75. 1) 7 : 30 2) 8 : 34 3) 5 : 24 4) 6 : 26 या दिलेल्या चार पर्यायातून एक चुकीचे आहे ,तर तो पर्याय निवडा.

#76. 1800 रुपये मुद्दलाचे शेकडा 16 रू. दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल ?

#77. राम 16 मिनिटात 1 कागद टाईप करतो , तर 20 कागद टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल ?

#78. क्रमवार दहा सम संख्याची बेरीज 730 आहे ,तर त्यांतील फक्त सहाव्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती असेल ?

#79. मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे ; 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट आहे तर मुलाचे आजचे वय किती वर्षे राहील ?

#80. 7 च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

#81. पाच रेल्वे गाड्यांचा ताशी वेग 20 किमी.ताशी ,40 किमी. ताशी, 30 किमी. ताशी, 60 किमी. ताशी आणि 70 किमी ताशी असेल तर त्यांचा सरासरी वेग काढा.

#82. 60 मीटर बाजूच्या चौरसाकृती उद्यानाच्या कडेने प्रत्येक 4 मी. अंतरावर एक रोपटे लावायचे असे एकूण किती रोपटे लावता येईल ?

#83. आई ,वडील व मुलगी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5:1 आहे ,जर आई मुलीपेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे आईचे वय किती ?

#84. दोन संख्याचा गुणाकार 4335 असून त्याचा लसावी 255 आहे तर त्या संख्येचा मासावी किती ?

#85. 12 डझन केळीची किंमत 288 रुपये आहे तर 48 केळीची किंमत किती असेल ?

#86. एक वस्तू 2500 ला विक्री करून जर 25% नफा मिळत असेल तर वस्तूची मूळ किंमत किती असेल ?

#87. 19 नंतर 9 वी सम संख्या कोणती असेल ?

#88. एका सेकंदाला 20 मीटर जाणाऱ्या गाडीत ताशी वेग किती ?

#89. 80 लिटर मिश्रणात दुध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहे . हे प्रमाण 2:1 बनविण्यासाठी किती पाणी लिटर मध्ये त्यात वाढवावे लागेल ?

#90. पावणे पाच किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅम 1 या प्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?

#91. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 600 रुपये आणि चक्रवाढ व्याज 636 रुपये येते तर ती रक्कम किती ?

#92. 5/0.125 = ? काय उत्तार असेल ?

#93. त्रिकोणाच्या तीन कोणाचे मापाचा प्रमाण 4:3:2 असेल तर मोठया कोनामधून लहान कोन वजा केल्यास उत्तर काय येईल ?

#94. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे , तर ती संख्या कोणती ?

#95. दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती ?

#96. एक गाडी एका तासात 42 किमी जाते तर त्या वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल ?

#97. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थांचा 10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो , तर त्याच वसतिगृहात 32 विद्यार्थांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ?

#98. 0.1 चा अर्धा टक्का किती असेल ?

#99. 200 चे 25 टक्के म्हणजे किती ?

#100. 2 + 22 + 222 = ?

Previous
Submit

Leave a Comment