माझी लाडकी बहीण योजने बाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत पाच महिन्यांच्या हप्ते प्राप्त झालेले आहे

 डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळू शकणार नाही. कारण नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहे.

तुम्हाला डिसेंबर मध्ये भेटणार हप्ता तुम्हाला निवडणूक झाल्यानंतरच भेटण्याची शक्यता आहे.

ज्या कोणी पात्रताधारक महिलांनी अर्ज अजूनपर्यंत केला नसेल आणि करायचा असेल अश्या महिलांनी निवडणूक झाल्यानंतर कदाचित अर्ज प्रक्रिया परत सुरू होऊ शकतील जर अर्ज सुरू झाले तर महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पंधराशे रुपये दर महिन्याला अकाउंट मध्ये जमा होतील.