GMC Bharti Kolhapur 2024 : वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 वी पास साठी भरतीची जाहिरात प्रकाशित

सदर या भरतीची पूर्ण प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे

सदर या वैद्यकीय महाविद्यालयात भरतीमध्ये सदर 102 पदांसाठी भरती होणार आहे तरी या सुवर्णसंधीचा तरुणांनी लाभ घ्यावा. सदर परीक्षा ही कम्प्युटर बेस टेस्ट ऑनलाईन (CBT) पद्धतीने घेण्यात येणार

उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व पदांकरता ही दहावी पासच अहर्ता असेल.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट ही 30/09/2024 या दिनांकास  18 वर्ष पूर्ण ते 38 वर्ष या दरम्यान असायला हवी. खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर सामाजिक आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अट ही 18 वर्ष पूर्ण ते 43 वर्षादरम्यान असायला हवी.

सदर ही परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येईल आणि प्रश्न असतील एकूण 100 . या ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेसाठी 2 तास म्हणजेच 120 मिनिटांचा वेळ या परीक्षेला देण्यात येईल.