SIDBI Bharti 2024 : सिडबी मध्ये ग्रेड A व ग्रेड B पदांसाठी भरती सुरू

SIDBI Bharti 2024 : सिडबी मध्ये ग्रेड A व ग्रेड B पदांसाठी भरती सुरू
SIDBI Bharti 2024 : सिडबी मध्ये ग्रेड A व ग्रेड B पदांसाठी भरती सुरू

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 SIDBI Bharti 2024 : सिडबी मध्ये ग्रेड A व ग्रेड B पदांसाठी भरती सुरू 

   SIDBI Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे. सिडबी बँकेत तरुणांसाठी ऑफिसर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सिडबी बँकेमध्ये ग्रेड ए ग्रेड बी अशा एकूण 72 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

  SIDBI Bharti 2024 : बँकेमध्ये चांगल्या पदावर नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिडबी मध्ये ऑफिसर पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहे तरी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 डिसेंबर 2024 पर्यंत असेल. या तारखेच्या आतच तरुणांनी योग्यरीत्या ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करावा.

   SIDBI Bharti 2024 : सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज एंड डेव्हलपमेंट बँक (SIDBI). भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबी भारताची एक प्रमुख वित्तीय बँक आहे. जी बँका छोटे-मोठे उद्योगधंद्यांना लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करते. या बँकेत नोकरीची संधी चालून आलेली आहे तरी ही तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

  कोल इंडिया लिमिटेड मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2024 

उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या पूर्वी सर्वात प्रथम जाहिरातीतील माहिती व अटी व्यवस्थित वाचूनच आवेदन अर्ज सादर करावा.
  • SIDBI जेव्हा परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर करेल ते पूर्णतः उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद असलेल्या माहितीच्या आधारे जाहीर करण्यात येईल. हेच प्रवेशपत्र नंतर मुलाखत/ जोईनिंगच्या वेळेस तुमची माहिती आणि अर्जामध्ये नमूद केलेली माहिती बरोबर आहे का , याची पडताळणी होईल. अगर माहिती चुकीची आढळल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
  • SIDBI मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना आपली आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवून व्यवस्थितरीत्या अर्ज भरावा.
  • पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी SIDBI च्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल.
  • उमेदवारांनी एकाच पदासाठी अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास अलीकडील अर्ज ग्राह्य धरण्यात येईल आणि बाकीच्या अर्जांची फी परत भेटणार नाही.

पदाचे नाव व पगार व भत्ते :

  • असिस्टंट मॅनेजर ग्रेड – AGeneral Stream {(44500 – 2500(4) – 54500 – 2850(7) – 74450 -EB – 2850(4) –                                            85850 – 3300(1) – 89150(17 years)} 1,00,000/- approx.
  • मॅनेजर ग्रेड – B : General and Specialist Stream [ 55200 – 2850 (9) – 80850 – EB – 2850 (2) – 86550 –                                    3300 (4) – 99750 (16 years) ] 1,15,000/- approx.

पदे व रिक्त पदांची संख्या : 

पदाचे नाव  एकूण पदे SC  ST  OBC EWS UR
असिस्टंट मॅनेजर ग्रेड – A 50 6 4 14 3 23
मॅनेजर ग्रेड – B 22 3 6 2

11

पदांसाठी वयोमर्यादा :

  • असिस्टंट मॅनेजर ग्रेड – A – या पदासाठी कमीत – कमी वय हे 21 वर्ष आणि जास्तीत – जास्त 30 वर्षाच्या दरम्यान असावे. (उमेदवार हा 08.11.1994 आणि 09.11.2003 च्या दरम्यान असावा.)
  • मॅनेजर ग्रेड – B – या पदासाठी कमीत – कमी 25 वर्ष आणि जास्तीत – जास्त 33 वर्षाच्या दरम्यान असावे.( उमेदवार हा 08/11/1991 च्या पहिले आणि 09/11/1999 च्या नंतर जन्म नसावा.)
  • एससी आणि एसटी प्रवर्गासाठी साठी वयोमर्यादा मध्ये 5 वर्षापर्यंत शिथिलता असेल .
  • ओबीसी प्रवर्गासाठी साठी (नॉन – क्रीमी लेअर) 3 वर्षापर्यंत वयामध्ये सूट असेल.
  • PwBD [UR/EWS] साठी 10 वर्ष/  PwBD [OBC] साठी 13 वर्ष आणि PwBD [SC/ST] साठी वयामध्ये 15 वर्षांपर्यंत वयामध्ये सूट असेल.

शैक्षणिक पात्रता :

पदाचेे नाव स्ट्रीम  शैक्षणीक पात्रता
असिस्टंट मॅनेजर ग्रेड – A  जनरल  Graduation in Commerce/ Economics/ Mathematics/ Statistics/ Business Administration/ Engineering with 60% marks.(50% for SC/ST/PwBD applicants.)
मॅनेजर ग्रेड – B  जनरल 

Graduation in any discipline / Equivalent technical or professional qualification with minimum 60% marks ( 50% marks SC/ST/PwBD applicants)

मॅनेजर ग्रेड – B  लेगल  bachelors degree in law from any University/Institution, recognized by the University Grant Commission (UGC) / Govt. of india/ approved by Govt.reegulatoory bodies with a minimum of 50%.(SC/ST/PwBD – 45%).
मॅनेजर ग्रेड – B  Informtion Technlogy (IT)/AI/ML Automation /full Stack Application Development/Security /Infrastructure and network) Bachelor’s degree in engineering / technology in computer Science / Computer Technology/ Electronics / Electronics and Communications from a University Grant Commission (UGC) /Govt.of india/approved by 60% marks. (SC/ST/PWBD- 55% Marks.)

परीक्षा फी :

  • ओबसी/ जनरल आणि EWS साठी एकूण 1100 रुपये फी असेल. (ॲप्लिकेशन फी + इंटीमेशन चार्जेस).
  • एससी/एसटी/PwBD साठी परीक्षा फी मध्ये सवलत असेल , त्यांना फक्त intimation फी 175 रुपये असेल.
  • जे कोणी SIDBI चे कर्मचारी असतील, त्यांना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज भरण्याची अंतिम तारीख 02 डिसेंबर 2024
परीक्षा दिनांक पेपर – 1 22 डिसेंबर 2024
परीक्षा दिनांक पेपर – 2 19 जानेवारी 2025
मुलाखत फेब्रुवारी 2025

ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती 

अधिक माहिती पहा इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा 

Leave a Comment