RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी 3445 जागांसाठी भरती सुरू

RRB NTPC BHARTI 2024: 12 वी पास धारकांसाठी 3445 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली

RRB NTPC BHARTI 2024 - रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी भरती

भारतीय रेल्वेने 2024 मध्ये RRB NTPC (रेल्वे भरती नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी ) अंतर्गत 12 वी पास धारकांसाठी 3445 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध नॉन-टेक्निकल पदांसाठी आहे. या पदांमध्ये कमेरिकल क्लार्क, अकाउंट क्लर्क टायपिस्ट ,ज्युनिअर क्लर्क टायपिस्ट, ट्रेन क्लर्क इत्यादी पदांचा समावेश आहे.

That’s great news for 12th pass candidates looking to join Indian Railways! The RRB NTPC recruitment offers a variety of positions that are essential for the smooth operation of rail services. Roles like Commercial Clerk, Account Clerk Typist, and Junior Clerk Typist provide opportunities to work in dynamic environments.

RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी निवड प्रक्रिया :

RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी निवड प्रक्रिया दोन टप्यात होईल. पहिल्या टप्यात ऑनलाइन परीक्षा(CBT-1) होईल, ज्यामध्ये विविध विषयांवर प्रश्न असतील, जसे की गणित, सामान्य ज्ञान, आणि इंग्रजी भाषा पहिला टप्पा पार केल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची CBT-2 दुसऱ्या टप्यात होईल आणि स्कील चाचणी काही पदांसाठी घेतली जाऊ शकते. या सर्व ऑनलाईन परीक्षेमध्ये नकारात्मक(NEGATIVE) गुण पद्धती असेल जी 1/3rd असेल. जसे की CBT 1 मध्ये टोटल 100 प्रश्न असतील आणि परीक्षेसाठी टाईम 120 मिनिटांचा असेल आणि CBT-2 ला टोटल 120 प्रश्न असतील आणि टाईम 120 मिनिटांचा असेल.

The selection process for RRB NTPC 2024 for 12th pass holders involves two main stages:

  1. CBT-1 (Computer Based Test-1): This is the first phase, which consists of questions covering subjects like Mathematics, General Knowledge, and English Language. Candidates need to prepare thoroughly for this stage.
  2. CBT-2 (Computer Based Test-2): After clearing CBT-1, candidates will move on to CBT-2. This exam may include more advanced topics and will likely assess candidates’ knowledge in a more detailed manner.

Additionally, for certain posts, a skill test may be conducted after CBT-2.

Important Note on Negative Marking: Both online exams will include a negative marking system, where 1/3rd of the marks will be deducted for each incorrect answer.

 

RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी निवड झाल्यास वेतन आणि भत्ते :

RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये चांगले वेतन व भत्ते मिळतील. यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, आणि इतर लाभांचा समावेश असेल.

उमेदवारांनी अर्ज भरताना घ्यायची काळजी :

उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती बगून अर्ज व्यवस्थित रित्या भरावा तसेच खोटी किंवा चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरणे आवश्यक आहे.

पदांची सविस्तर माहिती :

पदाचे

 नाव

 वेतन

 लेव्हल

   मूळ

  वेतन

 मेडिकल

 स्टँडर्ड

   वयोमर्यादा प्रवर्गासाठी       वयोमर्यादा

जागांची

संख्या

  कमेरिकल   तिकीट क्लर्क       3      21700/-      B-2  18 ते 30 वर्ष  18 ते 33 वर्ष  2022
 अकाउंट क्लर्क     टायपिस्ट       2      19900/-      C-2  18 ते 30 वर्ष  18 ते 33 वर्ष  36
  ज्युनियर क्लर्क     टायपिस्ट       2      19900/-      C-2  18 ते 30 वर्ष  18 ते 33 वर्ष  990
  ट्रेन क्लर्क       2      19900/-      A-3  18 ते 30 वर्ष  18 ते 33 वर्ष   72
              3445

परीक्षा फी : 

  • बाकी सर्व विद्यार्थांसाठी जसे की GEN/OBC साठी फी 500 रुपये असेल आणि तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये 400 रुपये जमा होतील.
  • बाकी विद्यार्थ्यांसाठी जसे की PWBD/FEMALE/TRANSGENDER/EXM/SC/ST/EWS अश्या विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये असेल आणि परीक्षा दिल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये 250 रुपये जमा होतील.

अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख :

  •  RRB NTPC BHARTI साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 27/10/2024 असेल त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा.
  • RRB NTPC BHARTI साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख ही 29/10/2024 असेल त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरावी जेणेकरून आपला अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल.

ऑनलाईन अर्ज करा :  येथे करा

अधिक माहिती पाहण्यासाठी PDF पहा : येथे पहा

1 thought on “RRB NTPC BHARTI 2024 – रेल्वे मध्ये 12 वी पास धारकांसाठी 3445 जागांसाठी भरती सुरू”

Leave a Comment