RRB Exam Date 2024 : RRB भरतीची परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर
RRB Exam Date 2024 : RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत निघालेल्या जम्बो भरतीच्या परीक्षेसंबंधीत नवीन अपडेट समोर आली आहे. त्यानुसार परीक्षेच्या तारखा जाहीर झालेले आहे. RRB टेक्निशियन, RPF CONSTABLE /RPF ASI / RRB ALP आणि ज्युनिअर इंजिनियर इत्यादी पदांची आर. आर. बी. मार्फत भरतीची जाहिरात आलेली होती आणि त्यांच्या ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले होते आणि त्यानंतर आता त्यांच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आले आहे.
A new update as come out regarding the recruitment exam conducted RRB Railway recruitment board has come out. Accordingly, the exam dates have been announced. RRB technician/ RRB RPF CONSTABLE /RPF ASI/RRB ALP/AND JUNIOR ENGINEER etc post RRB. The recruitment advertisement and come true and their online forms where hell and then now their exam dates have been announced now.
RRB Exam Date 2024 :
RRB Exam Date 2024 : परीक्षेसंबंधी पीडीएफ व आर. आर. बी. च्या ऑफिशीयल वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून बघू शकतात की आपला पेपर कधी आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारित तारखा नुसार आपले परीक्षेची तयारी व्यवस्थित पूर्ण करावी. परीक्षेच्या दहा दिवसा अगोदर तुम्हाला तुमचे परीक्षेसाठी असलेले शहर त्याबाबत तुम्हाला माहिती दिली जाईल आणि परीक्षेच्या चार दिवसा अगोदर तुमचे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येईल.
Exam related PDF are Available on the official website OF RRB . And you can Also Download the PDF from the link given below to see when your exam is. Students should complete their exam preparation properly as per the scheduled dates. You will be inform about your exam City before 10 days the exam and you will be able to download your hall ticket before the exam.
RRB Exam Date 2024 : तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून तुम्हाला तुमचं प्रवेश पत्र डाउनलोड करता येईल.या सर्व पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने तुमची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पदांचा अभ्यासक्रम पाहून त्यानुसार अभ्यास करावा आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून जेणेकरून तुम्हाला या परीक्षेत फायदा नक्की होईल.
You can download your admit card by login detail and entering your user id and password. You will be exam online for all this post. to the study accordingly by looking at the given post syllabus and practice old questions paper so that you will definitely benefits in this exam.
RRB Exam Date 2024 : या सर्व पदांसाठी परीक्षेचे संबंधित सुधारित नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार ते वेळापत्रक खाली दिलेल्या लिंक वरून PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही डाऊनलोड करून ते बघू शकता आणि तुमची परीक्षा कधी आहे ते तुम्ही बघू शकता त्यानुसार तुम्ही अभ्यासाचा वेळापत्रक तयार करून तुम्ही त्यानुसार अभ्यास करू शकता.
The relevant revised new exam schedule as been announces for all these post. Accordingly the schedule is available in PDF format from the link given below. You can download it and check it and you can see when you are exam is so you can make a study schedule and study accordingly.
RRB मार्फत निघालेल्या जाहिरातीमध्ये :
- RPF CONSTABLE आणि RPF ASI यांचे एकूण 4660 पदांसाठी जाहिरात प्रसन्न करण्यात आली होती त्यानुसार त्यांच्या ऑनलाईन अर्ज भरण्यात आले होते.
- तसेच तसेच RRB टेक्निशियन 14,298 पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले होते.
- RRB ज्युनिअर इंजिनिअर यांच्या ७९५१ जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले होते.
- RRB मार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या एकूण 18799 पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले होते.
RRB परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आणि हॉल तिकीट डाउनलोड
| पदाचे नाव | CBT परीक्षेची तारीख |
| असिस्टंट लोको पायलट (ALP) | 25 नोव्हेंबर 2024 ते 29 नोव्हेंबर 2024 ( CBT – 1) |
| RPF CONSTABLE/ RPF ASI | 02 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 |
| टेक्निशियन ग्रेड -1 आणि ग्रेड – 2 | 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 |
| ज्युनिअर इंजिनिअर | 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 ( CBT- 1) |