पोलीस भरती मराठी सराव पेपर – 5 : Maharashtra Police Practice Paper

पोलीस भरती मराठी सराव पेपर - 5 : Maharashtra Police Practice Paper
पोलीस भरती मराठी सराव पेपर – 5 : Maharashtra Police Practice Paper

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharshtra Police Practice Paper :

   Maharshtra Police Practice Paper : आगामी होणाऱ्या मुंबई पोलिस भरती साठी आणि होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण नोकरी पॉइंट या वेबसाईटवर सराव प्रश्नसंच सुरू केला आहे , जेणेकरून वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरूणांना या सराव पेपरचा नक्कीच फायदा होईल अश्याच सर्व पेपर साठी आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि शेयर करा.

खालील TEST START बटणावर क्लिक करून टेस्ट सोडावा.

धन्यवाद 🙏🙏

 
TEST START

Results

Previous
Next

#1. मराठी भाषा लिहिण्यासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात ?

Previous
Next

#2. परभाषिय शब्दांचे किती उपप्रकार आहेत ?

Previous
Next

#3. देवालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

Previous
Next

#4. संधी म्हणजे काय ?

Previous
Next

#5. मराठीत मूळ सर्वनामे किती ?

Previous
Next

#6. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात ?

Previous
Next

#7. खालीलपैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते आहे ?

Previous
Next

#8. उष्णता या शब्दाचे लिंग ओळखा.

Previous
Next

#9. ‘सगळेच श्रीमंत कसे असतील ?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Previous
Next

#10. ‘सियाने सुंदर कविता म्हटली.’ या वाक्यातील कर्म ओळखा.

Previous
Next

#11. ‘रवीने पुस्तकावर नाव घातले.’ या वाक्यातील आधारपुरक शब्द ओळखा.

Previous
Next

#12. ‘मी परगावी असल्यामुळे सबब मी उपस्थित राहू शकणार नाही.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Previous
Next

#13. ‘आईबाप’ हा शब्द कोणत्या समासातील आहे ?

Previous
Next

#14. त्रिभुवने, पंचपाळे, पंचगंगा, नवरात्री ही कोणत्या समासाची उदाहरणे आहे ?

Previous
Next

#15. अलंकार ओळखा – ‘बालिश बहु बायकांत बडबडला’

Previous
Next

#16. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही.

Previous
Next

#17. ‘भारुड’ हा रचानाप्रकार कोणी रूढ केला ?

Previous
Next

#18. पिपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा.

Previous
Next

#19. त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Previous
Next

#20. ‘शेणाचा दिवा लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Previous
Next

#21. ‘अठरा गुणांचा खंडोबा’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

Previous
Next

#22. कच्छपी लागणे म्हणजे काय ?

Previous
Next

#23. केळी खाता हरखले ……… देता चरकले. – म्हण पूर्ण करा.

Previous
Next

#24. ‘देवापुढे सतत तेवत असणारा दिवा’ – खालील पर्यायातून योग्य शब्द ओळखा.

Previous
Next

#25. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्हे वापरतात ?

Previous
Submit

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम :

   Maharshtra Police Practice Paper : महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात प्रथम शारीरिक मोजमाप झाल्यानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे- 15 गुण आणि गोळाफेक -15 गुण आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे – 20 गुण/ 100 मीटर धावणे – 15 गुण आणि गोळा फेक – 15 गुण अशी एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येते. मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक आहे. जाऊ उमेदवारांना 50% गुण मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झाले असे उमेदवारांची 1:10 अशा पद्धतीने उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येते. 

     Maharshtra Police Practice Paper : मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा पोलीस मुख्यालयाला लेखी परीक्षा घेण्यात येते. सदर ही लेखी परीक्षा एकूण 100 गुणांचे असते आणि 100 प्रश्न असतील. या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 90 मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सदर ही लेखी परीक्षा बहुपर्यायी असते. या परीक्षेसाठी एकूण चार विषय जसे की गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि सामान्य ज्ञान असे एकूण प्रत्येकी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. सदर या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. 

  •  गणित : संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, काळ काम वेग, नफा – तोटा, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, लसावी – मसावी, अपूर्णांक, वयवारी, सरासरी, कसोट्या .
  • बुद्धिमत्ता चाचणी : निरीक्षण आणि आकलन, घड्याळ, नातेसंबंध, रांगेवर आधारित प्रश्न, दिशा, क्रमबद्ध मालिका, विसंगत पद ओळखणे, वेन आकृती, कालमापन.
  • मराठी : प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, विभक्ती, समास, काळ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, म्हणी व वाक्यप्रचार, प्रयोग, संधी शब्द संग्रह. 
  • सामान्य ज्ञान : इतिहास, भूगोल, भारताचे राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी महाराष्ट्रात तसेच आंतरराष्ट्रीय तसेच देशातील.

           महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन अपडेट तुम्हाला www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अधिक भरती बद्दल अपडेट मिळेल.

Leave a Comment