ITBP SI HC Constable Recruitment 2024 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये 10 वी , 12 वी आणि पदवीधर तरुणांसाठी विविध पदांची भरती सुरू

ITBP SI HC Constable Recruitment 2024 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये 10 वी , 12 वी आणि पदवीधर तरुणांसाठी विविध पदांची भरती सुरू
ITBP SI HC Constable Recruitment 2024 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये 10 वी , 12 वी आणि पदवीधर तरुणांसाठी विविध पदांची भरती सुरू

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ITBP SI HC Constable Recruitment 2024

    ITBP SI HC Constable Recruitment 2024 : वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींसाठी ITBP पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये सब – इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन, हेडकॉन्स्टेबल टेलीकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल टेलीकम्युनिकेशन या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पासून ते 14 डिसेंबर 2024  या तारखेच्या आतमध्ये अर्ज तरुण – तरुणींनी सादर करावा. या भरतीसाठी एकूण 526 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये 447 जागा पुरुषांसाठी आणि 79 जागा महिलांसाठी आहे.

Indian Navy INCET Admit Card 2024 :

   ITBP SI HC Constable Recruitment 2024 : Online Applications are invited from eligible Male and Female Indian citizen for the apply post of Sub-inspector (Telecommunication) Group ‘ B ‘ (Non – Gazetted, Non-Ministrial) and Head Constable (Telecommunication) and Constable (Telecommunication) Group ‘C’ (Non-Gazetted, Non-Ministrial). Online Application mode will be start 15th November 2024 and will be last date of Online Application is 14th December 2024.

 ITBP भरती साठी पदाचे नाव व रिक्त जागा :

पदाचे नाव एकूण जागा 
सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) [पुरुष] 78
सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) [महिला] 14
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) [पुरुष] 325
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) [महिला] 58
कॉन्स्टेबल (Telecommunication) [पुरुष] 44
कॉन्स्टेबल (Telecommunication) [महिला] 07
एकूण जागा
526

ITBP SI HC Constable Recruitment 2024 कॅटेगरी नुसार रिक्त पदांची सविस्तर माहिती :

पदाचे नाव UR  SC ST OBC EWS
सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) [पुरुष] 31 12 06 21 08
सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) [महिला] 06 02 01 04 01
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) [पुरुष] 123 50 26 90 36
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) [महिला] 22 09 05 16 06
कॉन्स्टेबल (Telecommunication) [पुरुष] 19 07 02 11 05
कॉन्स्टेबल (Telecommunication) [महिला] 03 01 00 02 01

   वेतन व इतर भत्ते : 

पदाचे नाव वेतन व भत्ते
सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) लेव्हल – 6 (35,400/- ते 1,12,400/- रू.) 7 व्या वेतन आयोगानुसार
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)  लेव्हल – 4 (25,500/- ते 81,100/- रू.) 7 व्या वेतन आयोगानुसार
कॉन्स्टेबल (Telecommunication) लेव्हल – 3 (21,700/- ते 69,100/- रू.) 7 व्या वेतन आयोगानुसार

   ITBP SI HC Constable Recruitment 2024 अधिक भत्ते :  दिलेल्या वेतन श्रेणी सोबत निवड झालेल्या कर्मचाऱ्याला  महागाई भत्ता, राशन मनी भत्ता, मोफत राहण्याची सोय किंवा घरभाडे, प्रवास भत्ता आणि मोफत मेडिकल सेवा इत्यादी प्रकारचे अधिक भत्ते देण्यात येतात.

 वयोमर्यादा :

सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) वय 20 वर्ष ते 25 वर्षाच्या दरम्यान  (SC/ST – 5 वर्षे /OBC – 3 वर्षे /ESM – (UR- 3/OBC – 6/ SC/ST – 8 वर्षे अश्याप्रकरे वयामध्ये सूट असेल.) 
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)  वय 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान  (SC/ST – 5 वर्षे /OBC – 3 वर्षे /ESM – (UR- 3/OBC – 6/ SC/ST – 8 वर्षे अश्याप्रकरे वयामध्ये सूट असेल.) 
कॉन्स्टेबल (Telecommunication) वय 18 ते 23 वर्षाच्या दरम्यान  (SC/ST – 5 वर्षे /OBC – 3 वर्षे /ESM – (UR- 3/OBC – 6/ SC/ST – 8 वर्षे अश्याप्रकरे वयामध्ये सूट असेल.) 

   शारिरीक पात्रता : 

  • ST प्रवर्गासाठी उंची पुरुषांसाठी 162.5 सेमी आणि महिलांसाठी 150 सेमी असेल.(छाती एसटी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी 77 ते 82 सेमी असेल.)
  • बाकी सर्व राज्यातील पुरुषांसाठी उंची 170 सेमी आणि महिलांसाठी 157 सेमी असेल. (छाती फक्त पुरुषांसाठी 80 ते 85 सेमी असेल.)

शैक्षणीक पात्रता : 

सब – इन्स्पेक्टर (Telecommunication) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयात फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) 

इयत्ता 12 वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषय घेऊन कमीत – कमी 45 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल (Telecommunication) इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे. आणि ITI किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

ITBP SI HC Constable Recruitment 2024 : निवड प्रक्रिया 

  • ज्या पात्रताधारक पुरुष व महिला उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहे , त्यांना हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात येतील. उमेदवारांनी ते हॉल तिकीटाची रंगीत प्रिंट आणि वैद्य ओळखपत्र घेऊन परीक्षेला जायचे आहे.
  • PET आणि PST च्या अगोदर उमेदवारांची बायोमेट्रिक घेऊन पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची PET घेण्यात येईल. ज्यामध्ये सब – इन्स्पेक्टर साठी पुरुषांसाठी 100 मीटर धावणे ते पण 16 सेकंदाच्या आत. आणि महिलांसाठी 100 मीटर 18 सेकंदाच्या आतमध्ये धावणे अनिवार्य असेल. त्यानंतर पुरुषांसाठी 1600 मीटर अंतर 7 मिनिटे 30 सेकंदाच्या आतमध्ये धावणे. आणि महिलांसाठी 800 मीटर 4 मिनिटे 45 सेकंदाच्या आतमध्ये धावणे आवश्यक.
  • हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पुरुषांसाठी1600 मीटर – 7.30 मिनिटे वेळ, 11 फूट लांब उडी आणि साडे तीन फूट उंच उडी/ महिलांसाठी800 मीटर – 4.45 मिनिटे वेळ, 9 फूट लांब उडी आणि तीन फूट  उंच उडी  अश्या प्रकारे शारिरीक चाचणी घेण्यात येईल.
  • त्यानंतर शारिरीक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज :

परीक्षा फी UR/OBC/EWS – 200 रू. (SC/ST/FEMALE – फी नाही)
अधिक माहिती येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024

टिप : जर कोणाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल घर बसल्या तर 9356212938 या क्रमांकावर whatsapp करा.

Leave a Comment