About Us

आमच्याबद्दल

नमस्कार!

आपल्या नोकरिपॉइंट वेबसाईट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत !

नोकरीपॉइंट हे एक रोजगार माहिती प्लॅटफॉर्म आहे जे नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची माहिती सविस्तरपणे करून देण्याचे काम आमची वेबसाईट करते. आमचा उद्देश म्हणजे तरूणांना करिअरच्या प्रवासात योग्य ते मार्गदर्शन करणे .आणि ज्या शासकीय योजना निघतील अश्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम आमची वेबसाईट करते.

आमचा इतिहास

ऑक्टोंबर 2024 मध्ये नौकरीपॉइंटची सुरुवात झाली एक सुलभ प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, जिथे नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या स्वप्नातील नोकऱ्या सापडतील आणि सर्व प्रकारच्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहवचण्यासाठी या वेबसाईट ची स्थापना करण्यात आली.

आमचा दृष्टिकोन

आम्ही एक अशी जग पाहतो जिथे प्रत्येकाला त्यांच्या करिअरच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी मिळेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने, आम्ही नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी आणि शासकीय योजनांची माहिती घरबसल्या आपल्या मोबाईल वर पाहण्याची सुविधा या वेबसाईट ने उपलब्ध करून दिली .

आम्ही खालील सेवा प्रदान करतो

  • नोकरीची संधी: विविध शासकीय /निमशासकीय क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांचा विस्तृत माहीत दाखवतो.
  • प्रश्नपत्रिका: वेगवेगळ्या परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो.
  • शासकीय योजना: सरकारच्या ज्या पण लोकोपयोगी योजना आहे याची माहिती देतो.

आमची वचनबद्धता

नोकरीपॉइंटमध्ये, आम्ही आमच्या वापरकर्त्यांच्या गरजांना प्राधान्य देतो. आमचा हेतू एक कार्यक्षम आणि सर्वांसाठी उपलब्ध असलेला प्लॅटफॉर्म प्रदान करणे आहे.

आमच्यात सामील व्हा

तुम्ही नोकरी शोधणारे असाल आम्ही तुम्हाला नोकरीपॉइंटचा अभ्यास करण्यास आमंत्रित करतो. चला, एकत्रितपणे कामाच्या भविष्याचा आकार तयार करूया आणि प्रत्येकासाठी संधी निर्माण करूया.

नोकरीपॉइंट निवडल्याबद्दल धन्यवाद!

किंवा समर्थनासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा:

नाव : धनश्री सागर पालखे

नोकरीपॉइंट चे संस्थापक