Indian Navy INCET Admit Card 2024 : इंडियन नेव्ही सिविलियन भरतीचे हॉल तिकीट अपडेट

Indian Navy INCET Admit Card 2024
Indian Navy INCET Admit Card 2024

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy INCET Admit Card 2024 : इंडियन नेव्ही सिविलियन भरतीचे हॉल तिकीट अपडेट 

   Indian Navy INCET Admit Card 2024 : तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ज्यांनी इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती 2024 मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर केले होते. त्यांचे प्रवेश पत्र आता जाहीर करण्यात आले आहे, तरी त्यांची परीक्षा ही नोव्हेंबरच्या अंतिम आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तशी माहिती तुम्हाला ऑफिसियल वेबसाईटवर भेटून जाईल. परीक्षेच्या काही दिवसा अगोदरच तुम्हाला तुमचे हॉल तिकीट ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येतील. 

   इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती 2024 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी आवेदन अर्ज मागविण्यात आले होते ते त्याची माहिती आपण खालील प्रमाणे :

  • चार्जमॅन (अम्यूनेशन वर्कशॉप) – 01 पद
  • चार्जमॅन (फॅक्टरी) – 10 पदे 
  • चार्जमॅन (मेकॅनिक) – 18 पदे 
  • सायंटीपीक असिस्टंट – 4 पदे
  • फायरमॅन – 444 पदे
  • फायर इंजिन ड्रायव्हर – 58 पदे
  • ट्रेड्समॅन मेट – 161 पदे 
  • पेस्ट कंट्रोल वर्कर – 18 पदे
  • कुक – 9 पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 16 पदे

   इत्यादी एकूण 741 पदांसाठी भरती प्रक्रियेचे आवेदन अर्ज पात्रताधारक उमेदवारांकडून मागवण्यात आले होते. ज्या उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आणि अचूकपणे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले असेल. त्यांनाच ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात येणार आहे. सदर या पदांची जाहिरात 20 ते 26 जुलै 2024 या दरम्यान विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती.  त्याचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म 20 जुलै ते 2 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान भरून घेण्यात आले होते. सदर या पदासाठी 295 रुपये एवढी परीक्षा फी आकारली होती. जी की OBC/EWS/UR साठी होती. आणि SC/ST साठी परीक्षा फी मध्ये सवलत देण्यात आली होती. 

इंडियन नेव्ही सिविलियन भरती 2024 साठी निवड प्रक्रिया कशी असेल ते आपण खालील प्रमाणे बघूया :

  Indian Navy INCET Admit Card 2024 :  सर्वात प्रथम ज्या तरुणांना प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे,  त्यांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर काही पदासाठी फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट(काही पदांसाठी)  व स्किल टेस्ट होईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि अंतिम मेडिकल पडताळणी होऊन त्यांची अंतिम निवड यादी जाहीर करून त्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना दिलेल्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजविण्यासाठी रजू व्हावे लागेल.

भारतीय तटरक्षक दल भरती 2024

   Indian Navy INCET Admit Card 2024 : इंडियन नेव्ही सिविलियन भरतीचे हॉल तिकीट अपडेट ऑनलाइन पद्धतीने होणारी परीक्षा ही एकूण 100 गुणांसाठी असेल. आणि एकूण 100 प्रश्न यासाठी असेल. एकूण चार विषय तुम्हाला असतील प्रत्येकी विषय 25 गुणांसाठी 25 प्रश्न असतील. जसे की बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी असे एकूण तुम्हाला चार विषय असतील.

हॉल तिकीट बद्दल अधिक माहिती

हॉल तिकीट डाउनलोड : इथे क्लिक करा 

Leave a Comment