NSC BHARTI 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 पदांची भरती सुरू

NSC BHARTI 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 पदांची भरती सुरू
NSC BHARTI 2024 :

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NSC BHARTI 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 पदांची भरती सुरू

  NSC BHARTI 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ लिमिटेड मध्ये 188 विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, तरी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. आणि काळजीपूर्वक न चुका करता ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरण्याच्या पहिले सविस्तर जाहिरात वाचूनच मगच अर्ज भरावा. अर्ज हा www.indiaseeds.com या वेबसाईट वर जाऊन भरावा.

 NSC BHARTI 2024 : National Seeds Corporation Limited invites onine application for the different 188 posts all the intrested candidates to read carefully Advertisement and instruction and process further for online application filled.

NSC BHARTI 2024 

पदाचे नाव व पदांची संख्या :

पदाचे नाव पदांची रिक्त संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर ( vigilance) 01
 असिस्टंट मॅनेजर (vigilance) 01
मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
मॅनेजमेंट ट्रेनी ( Quality Control) 02
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
सिनियर ट्रेनी (vigilance) 02
ट्रेनी (Agriculture) 49
ट्रेनी (Quality Control) 11
ट्रेनी (Marketing) 33
ट्रेनी (Human Resources) 16
ट्रेनी (stenographer) 15
ट्रेनी (Account) 08
ट्रेनी (Agriculture stores) 19
ट्रेनी (Engineering Stores) 07
ट्रेनी (technician )  21
Total
188

NSC BHARTI 2024 

  NSC BHARTI 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीमध्ये उमेदवाराची निवड झाल्यास तो संपूर्ण भारतात जिथे पण राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे कार्यालय असेल, तिथे उमेदवारांना ड्युटी दिली जाईल.

All the post advertised are based on all india service liability and Selected Candidates can be placed anywhere in the Country based on the requirement of the Corporation.

NSC BHARTI 2024 

शैक्षणीक पात्रता (Qualification) :

पदाचे नाव  शैक्षणीक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर ( vigilance)

MBA ( HR) / दोन वर्ष PG डिग्री/ पदवी इंडस्ट्रिअल रिलेशन/ पर्सनल मॅनेजमेंट/ लेबर वेलफेअर/ MSW/MA ( पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) एलएलबी/ कमीतकमी 60 टक्के असावे. अनुभव या पदासाठी आवश्यक आहे.

असिस्टंट मॅनेजर (vigilance) MBA ( HR) / दोन वर्ष PG डिग्री/ पदवी इंडस्ट्रिअल रिलेशन/ पर्सनल मॅनेजमेंट/ लेबर वेलफेअर/ MSW/MA ( पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) एलएलबी/ कमीतकमी 60 टक्के असावे.

 अनुभव या साठी आवश्यक आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी (HR) दोन वर्ष फुल टाईम PG डिग्री/ डिप्लोमा पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रिअल रिलेशन/ लेबर वेलफेअर/ HR मॅनेजमेंट किंवा दोन वर्ष फुल टाईम MBA आणि कमीत कमी 60 टक्के गुण असायला हवे. आणि MS OFFICE ची माहिती असणे आवश्यक आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी ( Quality Control) M.Sc. (Agri.) specialization in अग्रोनोमी/ सीड टेक्नॉलॉजी/ प्लांट ब्रीडींग आणि जेनेटिक्स/ कमीतकमी 60 टक्के गुण असायला हवे.
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) BE/B.Tech. (इलेक्ट्रिकल इंजिनिअर/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कमीत – कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि कंम्प्युटरचे एम. एस. ऑफिस याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सिनियर ट्रेनी (vigilance) MBA (HR)/दोन वर्ष PG डिग्री/डिप्लोमा इन इंडस्ट्रियल रिलेशन/पर्सनल मॅनेजमेंट/लेबर वेल्फेअर/MSW/MA (पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन)/एलएलबी इत्यादी कमीत कमी 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पास असणे आवश्यक आहे. आणि एम. एस. ऑफिस चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (Agriculture) B.Sc. ( Agri) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 60 टक्के गुण घेऊन पास असणे आवश्यक आहे. कंम्प्युटरचे M.S.Office चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (Quality Control) B.Sc. (Agri.) कमीत कमी 60 टक्के गुण घेऊन मान्यता फक्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि M.S.Office चे ज्ञान आवश्यक आहे.
ट्रेनी (Marketing) B.Sc. (Agri.) कमीत कमी सात टक्के गुण घेऊन मान्यता फक्त विद्यापीठातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि कंम्प्युटरचे M.S.Office चे ज्ञान आवश्यक आहे.
ट्रेनी (Human Resources) मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि M.S.Office ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि कम्प्युटर टायपिंग चा स्पीड 30 WPM  इंग्रजी मध्ये आणि हिंदी टायपिंग चा स्पीड 25 WPM असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (stenographer) Sr. Secondary आणि त्यासोबत तीन वर्ष ऑफिस मॅनेजमेंट मध्ये 60 टक्के गुणांसह स्टेनोग्राफर गव्हर्मेंट रिकोगनाईस पॉलीटेक्निक किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफी सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल. 
M.S.Office चे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवार हा शॉर्ट हँड 80 WPM इंग्रजी मध्ये आणि कम्प्युटर टायपिंग 30 WPM इंग्रजीमध्ये निपुण असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (Account) B.Com मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .आणि एम. एस. ऑफिस चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (Agriculture stores) B.Sc. (Agri.) मान्यता प्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि एम. एस. ऑफिस चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (Engineering Stores) तीन वर्ष डिप्लोमा ॲग्रिकल्चर इंजीनियरिंग/मेकॅनिकल इंजीनियरिंग कमीत कमी 55% गुणांचा मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक कॉलेजमधून उत्तीर्ण आवश्यक आहे/ ITI प्रमाणपत्र फिटर, डिझेल मेकॅनिक आणि ट्रॅक्टर मेकॅनिक कमीत – कमी 60% गुण असणे आवश्यक आहे. आणि एका वर्षाची ट्रेड ॲप्रेंटशिप पास असणे आवश्यक आहे.
ट्रेनी (technician ) ITI प्रमाणपत्र जसे की फिटर/ इलेक्ट्रिशियन / ऑटो इलेक्ट्रिशियन / वेल्डर  / डिझेल मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / मेकॅनिमन / ब्लॅकस्मिथ कमीत कमी 60 टक्के गुणांसह एका वर्षाचे ॲप्रेंटीशीप पास असणे आवश्यक आहे.

 पदासाठी वयोमर्यादा 

  • डेप्युटी जनरल मॅनेजर साठी वय 50 वर्षाच्या आत असावे.
  • असिस्टंट मॅनेजर साठी वय 30 वर्षाच्या आत असावे.
  • मॅनेजमेंट ट्रेनी साठी 27 वर्षाच्या आत वय असावे.
  • सिनियर ट्रेनी या पदासाठी 27 वर्षापर्यंत वय असावे.
  • ट्रेनी या पदासाठी वय 27 वर्षाच्या आत पाहिजे.
  • SC/ST साठी 5 वर्षापर्यंत वयामध्ये शिथिलता असेल.
  • OBC साठी 3 वर्षापर्यंत वयामध्ये सुट असेल.
  • अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी.
NSC BHARTI 2024 
परीक्षा फी :
  • OBC/GEN/EWS/EXM साठी 500 रुपये परीक्षा फी असेल.
  • SC/ST/PWD साठी फी मध्ये सवलत असेल.

NSC BHARTI 2024 

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 26 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024
CBT परीक्षेची तारीख 22 डिसेंबर 2024
अधिक माहिती PDF     :  इथे पहा
    ऑनलाईन अर्ज           :   येथे करा

Leave a Comment