भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

TA ARMY BHARTI :

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी वर्दी चे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक भली मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे ,तरी तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन आपण पाहू इच्छिणाऱ्या वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदम जिद्द आणि चिकाटीने मेहनत करून या सुवर्णसंधीच सोने करून वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील.

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन केले आहे तरी या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असताल तर आपण या होणाऱ्या आर्मी रॅली मध्ये सहभागी होऊन एक चांगल्या प्रकाराची केंद्र सरकारची नोकरी मिळवू शकता.

The recruitment rally for the Territorial Army (TA) in India is an excellent opportunity for young individuals who have completed their 10th grade from a recognized board. This is a chance to serve the nation while also securing a stable job with the central government.Participants will have the opportunity to wear the uniform they’ve always dreamed of and contribute to the country’s defense. If you’re eligible, don’t miss this golden chance to pursue a fulfilling career in the army. Make sure to prepare well and stay informed about the rally dates and locations. Good luck!

TA (Territorial Army) भरती एक महत्त्वपूर्ण संधी आहे जी भारतातील तरूणांना सैनिक म्हणून सेवेत सामील होण्याची संधी देते. TA ही भारतीय सैन्याची एक उपशाखा आहे, जी तरूणांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी आणि शांतीत सहाय्य करण्यासाठी सक्षम करते.

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन प्रक्रियेमध्ये निवड होण्यासाठी मैदानी चाचणी ,लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश असतो. उमेदवारांनी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन केले आहे तरी या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची वयोमर्यादा साधारणपणे 18 ते 42 वर्षांदरम्यान असते. TA मध्ये सामील होण्यासाठी, उमेदवारांना योग्यतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. नंतर, त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेणे आवश्यक आहे, जे सहसा सहा महिने असतो. या प्रशिक्षणादरम्यान, उमेदवारांना सैन्याच्या विविध कर्तव्यांबद्दल शिक्षण दिले जाते.TA च्या सदस्यांना नियमित सैन्याच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळतात.

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन केले आहे तरी भरतीची अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

The Territorial Army (TA) recruitment in India is a valuable opportunity for youth to serve their country as part of the armed forces. As a subsidiary of the Indian Army, the TA allows citizens to contribute to national security and assist in maintaining peace.

Key Points About TA Recruitment:

  1. Eligibility Criteria:
    • Citizenship: Must be an Indian citizen.
    • Age Limit: Typically between 18 and 42 years.
    • Educational Qualifications: Varies by position; generally, a minimum of 10th or 12th grade is required, with higher qualifications preferred for certain roles.
  2. Training:
    • Successful candidates undergo a 6-month training program. This training covers various military duties, skills, and responsibilities to prepare them for service.
  3. Benefits:
    • TA members receive salaries and benefits similar to regular army personnel, including allowances and pensions.
  4. How to Apply:
    • Detailed recruitment information, including notifications and application procedures, can be found on the official Indian TA Army website.

Joining the TA is not only a way to serve the nation but also an opportunity for personal growth.

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजनाचे ठिकाण आणि दिनांक :

भारतीय प्रादेशिक सेना रॅली चे संपूर्ण भारतात दिनांक 04 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान वेगवेगळ्या मैदानावर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी रॅली चे आयोजन शिवाजी विद्यापीठ मैदान , कोल्हापूर , महाराष्ट्र येथे रॅली चे आयोजन करण्यात आले आहे , तरी महाराष्ट्राला तरुणांनी आपल्या जिल्ह्याच्या दिनांक नुसार या रॅली साठी उपस्थित राहावे.

The Indian Regional Army rally for candidates in Maharashtra will take place at Shivaji University Ground, Kolhapur, from November 4 to November 16, 2024

भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन रॅली मध्ये असणाऱ्या पदांची माहिती :

भारतीय प्रादेशिक सेना रॅली मध्ये महाराष्ट्रातील तरुणांसाठी सोल्जर GD आणि सोल्जर ट्रेडमन आणि लिपीक इत्यादी पदांसाठी रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय प्रादेशिक सेना रॅली साठी वयोमर्यादा :

भारतीय प्रादेशिक सेना रॅली मध्ये तरुणांसाठी वयोमर्यादा – 18 ते 42 वर्षाच्या दरम्यान असावी.

अधिक माहितीसाठी वेबसाईट : पहा

1 thought on “भारतीय प्रादेशिक सेना ( TA ARMY) दलामध्ये 10 वी पास वाल्यांसाठी बंपर भरती रॅलीचे आयोजन”

Leave a Comment